सावरखेडच्या वेशीवर तांबडं फुटलं होतं. राघू-मैनांच्या किलबिलाटानं शिवाराला जाग आली होती. पुण्यातून येणारी लालपरी (एसटी) खडखडचा आवज करत गडगडत ...