वाढदिवसाच्या कार्यक्रमात नयनाकडे बघतानाशकयतो मनातली घालमेल बाहेर दिसू नयेयाचा ऊमा प्रयत्न करीत होती .मोहनला तिच्या या अवस्थेची कल्पना होतीच ...
या नवीन आयुष्यात ऊमाला मोहनचा फार आधार होता .मोहन वर्षातून तीन चार वेळा त्या दोघींना भेटून जात असे .नयनाच्या ...
ऊमाने मोहनला आणि त्याच्या मित्राला परत परत आग्रहाने वाढले .सर्वांचे खाऊन झाल्यावरऊमाने नयनाला सर्वांच्या पाया पडायला लावलेआणि सर्वांनी तिला ...
ऊमाचे आता स्वयंपाकाचे काहीच काम शिल्लक नव्हतेफक्त मोहन आल्यावरजेवायला बसताना पुरी आणि ताजे वडे तळायचे होते .संध्याकाळच्या बटाटेवड्याची पण ...
हे ऐकून ऊमा म्हणालीहो ..तिच्या मनाची तयारी झालेहे मला समजले आहे .आता सगळे एकदा व्यवस्थितजुळून आले म्हणजे बरे होईलउद्या ...
मोहन म्हणालामला माहित आहे नयना माझ्या फोनची वाट पाहत असणारउद्या मी नयनाला फोन करणार आहेचतिच्या वाढदिवसाला मी नक्की येणार ...
मोहनच्या या बोलण्यावर सतीश म्हणाला .तु मला ऊमाचा नंबर देऊन ठेवपण खरे सांगू का ..मला आता तिच्यासोबत इतक्यात नाही ...
मोहनचे बोलणे ऊमा ऐकत होतीहे खाजगी बोलणे आहे ..ते फक्त मला तुम्हालाच सांगायचे आहे “आता ऊमाला नवल वाटले ..अशी ...
काकुच्या त्या संसारातले .. भांडीकुंडी आणि डबे आटोपशीर होतेते मात्र उपयोगी येतील म्हणून तिने बरोबर नेण्यासाठी बांधून ठेवलेकाकुच्या दोन ...
व्याजाच्या पैशात कसेतरी भागत होतेतसे थोडेफार तिच्या वडिलांचे पैसे पण अजुन होतेकाकांच्या खात्यावरथोडे ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे पण होते ..काकांच्या ...