माहेर ची साडी ..**************बँकेत काम करताना जसे काम जबाबदारीचे असते तसेच रुटीन मध्ये काही गमती जमती पण घडतअसतात .कामे ...
#चैत्र#गौरीची_तीज #चैत्रगौरीचे_हळदी_कुंकूचैत्र गौरींचे हळदी कुंकू हा चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे.स्त्रिया आपापल्या घरी ...
हरतालिका व्रत करून पार्वतीने शिव शंकराला प्रसन्न करून घेतले होते .माझ्या माहेरी हरतालिकेचा उपास कडक नव्हता .आई खिचडी, दुध ...
ती ..एक “सावित्री ..ती एका लहान तालुक्याच्या गावची मुलगीघरची परिस्थिती चांगली ..घरात पण एकुलती एकत्यामुळे खूप लाडकीसुंदर गुणी हुशार ...
वडा पांव ..नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाईआणि त्यात उड्या मारणारे वडे आठवून तोंडाला पाणी सुंटते ...
भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!.भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न ...
नव्वद च्या दशकातील कोल्हापूरची खाद्ययात्रामाझी कोल्हापुरातील खाद्ययात्रा नव्वद च्या दशका आधीच म्हणजे लहानपणापासूनच सुरू झाली होती याचे कारण माझ्या ...
खाद्य सफर रंगीला राजस्थान..राजस्थान बघायचे ठरले तेव्हा नेहेमीप्रमाणेच आम्ही ठरवले होते की राजस्थानला तिथल्या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायचाच... भले ...
एक पत्र वडिलांनाती कै काकाना सा नमस्कारआता पर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण अनेक पत्रे एकमेकांना लिहिलीपण हे पहिलेच पत्र मी ...
पुण्यस्मरण वडिलांचे आजच्या तिथीला वडिलांचे निधन झाले .आम्ही त्यांना काका म्हणायचो ...वडील निस्सीम गणपती भक्त होते .या तिथीलाच त्यांचा ...