भाग 6 वरून पुढेअदितीने गाडीचा वेग वाढवत ईशांतच्या गाडीचा पाठलाग करायला सुरवात केली. ईशांत भरघाव वेगाने जीवाची कसलीही पर्वा ...
भाग 11 वरून पुढेश्रुती आणी अभिमन्यू कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोहचतात. कॅन्टीनमध्ये जराही गर्दी नव्हती. श्रुती दोन कप कॉफीची ऑर्डर देऊन ...
भाग 5 वरून पुढेखोलीत कुणाच्यातरी धारदार शस्त्र असलेल्या सावल्या अधिकच गडद होत चालल्या होत्या. शरीरात उसडलेल्या वेदनेमुळे अदितीला एका ...
भाग 10 वरून पुढे श्रुती आणी माझ्यातही जे दोन वर्षामध्ये गैरसमजुतीचे धुके पसरले आहे...खरंतर गैरसमजुतीचे धुके म्हणणं अतिशयोक्तीचे ठरेल ...
भाग 4 वरून पुढे" आता कसं वाटतय तुला ?" डॉक्टरांच्या प्रेमळ शब्दांनी भूतकाळात हरवलेली अदिती वास्तविक जगात परतली.केळीच्या गाभ्यासारखे ...
भाग 9 वरून पुढे' डुबा डुबा रहता हू आँखो मे तेरी दिवाना बन गया हू मै चाहत मे तेरी ...
भाग 3 वरून पुढेदिवसेंमागून दिवस जात होते. त्या तरुणाला भेटून अदितीला जवळपास एक सप्ताह झाला होता. त्याच्या भेटीसाठी अदितीचे ...
एक प्रेम कथा अशीही... भाग 9 भाग 8 वरून पुढे सूर्य पश्चिमेकडे सरकू लागला होता. आजूबाजूलचा ...
भाग 2 वरून पुढे" मॅडम आपला स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफी " वेटरच्या आवाजाने अदिती भानावर आली.खरंतर मनात ...
एक प्रेम कथा अशीही.... भाग 8 भाग 7 वरून पुढे " मग तुला तर ती दुसऱ्याच दिवशी भेटली ...