क्वीक बाईट रेस्टॉरंट मधे गरम गरम साबुदाणा खिचडी व चहा घ्यायचा असा निर्णय करून मी घरातून सकाळी सहाच्या सुमारास ...
वरच्या लगेज बाॅक्समध्ये सामान ठेऊन मी माझ्या खिडकी शेजारील आसनावर स्थानापन्न झालो. वास्तविक, विमानप्रवासात मला कडेचे , गॅंगवे शेजारचे ...