भाग १: शून्य आणि अनंत१. वडाच्या झाडाखाली आणि टपोरी स्टाईल"अबे ए सुक्या! डोळे काय तुझ्या माहेरच्या वाडीला गहाण ठेवलेत ...