Trupti Deo stories download free PDF

साखर

by Trupti Deo

फक्त साखर दाखवायची असते…(एक छोटी वाटी साखर… आणि मनाचा पूर्ण भर.)आईच्या हातातली छोटी वाटी बघत मी स्तब्ध उभा होतो.एका ...

सावली

by Trupti Deo
  • 261

"निघून गेलेली सावली"(आई आणि मुलाच्या नात्यातल्या न बोलल्या वेदनांची कथा)घरात… पण परकं वाटणारं"आई, आता पुण्यातच राहा. बंगलोरमध्ये कामाच्या घाईत ...

सासरे

by Trupti Deo
  • 471

"सासऱ्यांच्या सावलीतलं बाळंतपण"जिथे नवरा त्या काळात जवळ नसतो, आणि हे पहिलं बाळंतपण फक्त सासऱ्यांच्या सावलीत, आईशिवाय, आणि सामान्य स्त्रीच्या ...

साध वरण भात

by Trupti Deo
  • 813

"वरणभात"साधं -वरण-भाताच्या वासात आई शोधताना.."आई, आज पण वरण-भात?" – चिडून मी विचारलं.कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूत भात आणि ...

एक साधं कौतुक

by Trupti Deo
  • 1.3k

.कथा: "एक साधं कौतुक…""अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे , कालचा भात उरलाय अजून," सासूबाई म्हणाल्या, ओट्यावर भांडी आहॆ ...

हो मीं आहॆ मध्यमवर्गीय

by Trupti Deo
  • 942

हो! "मीं आहॆ मध्यमवर्गीय "मी सौ तृप्ती देव.आज रविवार स्पेशल, घरगुती स्वादाची हॉटेलिंग!"रविवारचा दिवस.संपूर्ण आठवड्याच्या धावपळीनंतर एक निवांत श्वास ...

बिघाड

by Trupti Deo
  • 954

‘बिघाड’फ्रिज बिघडला.टीव्ही बंद.वाय-फाय डाऊन.शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं."आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर ...

ती घरची CEO

by Trupti Deo
  • 1.2k

ती घरची CEOकंपनी बंद होते…कधी बंद पडते. तर कधी कंपनी दुसऱ्याला चालवायला दिली जाती.नवीन मॅनेजमेंट येतं… सिस्टीम पुन्हा कार्यरत ...

कपाटात सापडलेला नवरा

by Trupti Deo
  • 1.1k

कपाटात सापडलेला नवरा.(एक साधीशी घटना, पण मनात घर करणारी गोष्ट.)सकाळी ८ वाजले होते.अर्जुनच्या ऑफिसची वेळ निघून जात होती. घाई, ...

समतेचं सप्तपदी

by Trupti Deo
  • 1.1k

"समतेचं सप्तपदी"मुंबईच्या गजबजाटात, ट्रॅफिकच्या धावपळीला सवयीची झालेली अन्वया, एका मल्टीनॅशनल IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. शांत, ...