उन्हाळी हापूस आंबा काढणी सुरू झाली की मुंबईलाआंबा पेट्या नेणारे व्यापारीसीझनमध्ये आंबा पार्सल न्यायला दस्तुरी नाक्यावरूनगुरववाडीपर्यंत ट्रक नेत असत.भाऊनी ...
माजी तक्रात म्हनशा तर माज्ये सात भांगे जातत रस्त्यात..... म्हंज्ये ऱ्हवले फकस्त चार....तेतू पिकनार काय नी आमी खाणार काय? ...
सराई सुरू झाली. पाऊस उडाला नी गवतं सुकली. कलमा़ंच्या तळ्या करुन दक्षिण धरून प्रत्येक कलमालाउन्हाचा चटका बसू नये म्हणून ...
मागे तुमच्ये सामनी तेका दनको दिलो हुतो तवा पासून माज्या सामनी तो तुमची वार्ता काडीत नाय पन तेनाच डूक ...
बळी सारखे हुमदांडगे सर्रास ही नीती वापरीत. काही वेळा याचाही पलिकडे जाऊन आंग जोरावर विकणाऱ्याला किंवा खरेदीदाराला , त्यातल्या ...
पैशासाटना तुज्याजावयान तुजा सोन्या सारक्या चेडू न नांदवता म्हायारी धाडलान...... तां आदी निस्तर...... नी कायरे? रस्त्याचा कामतू वाडवून दिलस ...
हे काम तर एवढं शाश्वत झालेलं होतं की कितीही मोठा पाण्याचा प्रवाह आला असतातरी रस्ता शाबूत राहिला असता.काम निम्मे ...
पणतीन वाडीतले मिळून पंचवीसेक कुत्रे असल्यामुळे त्याना पळ काढता येत नव्हता.वाटेत आलेल्या लहान सहान झाळीत घुसून त्यांचा बचवाचा प्रयत्न ...
शामराव दुसऱ्या ट्रीप च्या वेळी पन्नास पोती कांदा घेवून आला. दर खूप कमी होता भरताड करणाऱ्या फैलातल्या गड्यानी हातोहात ...
आनी दुसरा म्हनशा तर आवंदाजग दुनियेत लय बागांची कामासुरू हायेत..... इतक्या सगल्यान्ला थोडाच गिराईक भेटनार हाय.....तिकडे गडा पासून (विजयदुर्ग) ...