"संपूर्ण बाळकराम" हे नाटक कसे लिहावे याबद्दल राम गणेश गडकरी यांनी विचार मांडले आहेत. लेखकाने एका मित्राच्या मार्गदर्शनातून 'नाटक कसे पाहावे' या विषयावर चर्चा केली आहे आणि नंतर 'नाटक कसे लिहावे' यावर विचार व्यक्त केले आहेत. लेखात नाटक लेखनाच्या प्रक्रियेसाठी सहा महिन्यांचा विचार करण्याचा आणि ठरवलेला हेतू कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. लेखकाच्या मते, नाटक लेखनाच्या निर्णयावर स्थिर राहिल्यासच पुढील पायऱ्या उचलता येतात. नाटक लेखनाची प्रक्रिया पूर्ण विचारांती करणे आवश्यक आहे, आणि अपूर्ण नाटकावर काम करताना योग्य मार्गदर्शन घेणे महत्वाचे आहे. या लेखात दिलेल्या सूचना आणि विचारांचे पालन केल्यास, लेखकांनी विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांचे नाटक सध्याच्या नाटकांमध्ये स्थान मिळवू शकेल.
संपूर्ण बाळकराम - 6
Ram Ganesh Gadkari द्वारा मराठी कथा
2.8k Downloads
8.1k Views
वर्णन
नाटकाच्या धंद्यात मोरावळयाप्रमाणे मुरलेल्या माझ्या एका सन्मान्य मित्राने मराठी नाटयविदृक्षु लोकांस 'नाटक कसे पाहावे?' हे सांगण्याचा यत्न केला आहे. हेच गृहस्थ भावी मराठी लेखकांना 'नाटक कसे लिहावे?' याविषयी काही धडे देणार आहेत असे माझ्या कानावर आले आहे. त्यावरून सदरहू विषयासंबंधीचे माझे विचार मी सध्या प्रसिध्द करीत आहे. वर सांगितलेल्या गृहस्थास किंवा या विषयावर लिहू इच्छिणार्या दुसर्या कोणासही माझ्या या विचारांचा मनमुराद फायदा घेता यावा म्हणून मी मुद्दाम या विचारांचे 1837 च्या 25 व्या आक्टान्वये सर्व हक्क राखून ठेविले नाहीत! नाटक लिहू इच्छिणार्या भावी तरुणास तर हा लेख फारच उपयोगी आहे. यातील सूचनांच्या योग्य विचाराने जे नाटक लिहिले जाईल ते सध्याच्या नाटकग्रंथांच्या मालिकेत बसावयास पात्र झाल्याखेरीज राहणार नाही.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा