chandrasen tilekar

chandrasen tilekar

@chandrasentilekar170627

(21)

Mumbai

2

5k

19.8k

നിങ്ങളെ കുറിച്ച്

ग्रंथसंपदा : कथा, कविता, एकांकिका संग्रह, वैज्ञानीक, वैचारिक,अंधश्रद्धा इ . विषयांवर 15 पुस्तके प्रसिध्द . स्तंभलेखन : विविध नियतकालिकातून विविध विषयवार विपुल लिखाण . आकाशवाणी: मुंबई आकाशवाणीवर विविध विभागांसाठी श्रुतिका तसेच मुलाखती प्रसिद्ध. व्याख्याने: नामवंत व्याख्यानमाला, सांस्कृतिक मंडळे, लायन्स रोटरी क्लब, महाविद्यालये इ . संस्थांतून असंख्य भाषणे तसेच विनोदी कथांचे कथा कथन. पुरस्कार: एकांकिका संग्रहास (हाती आलं धुपाटणं ) राज्यपुरस्कार,चालना मासिकाचा अरविंद राऊत पुरस्कार, उत्तुंग संस्था, पार्ले गुणीजन पुरस्कार. सामाजिक:मुंबईतील कट्टा संस्कृतीचे जनक,मुंबईत लोकप्रिय झालेल्या सर्व आचार्य अत्रे कट्ट्याचे आद्य संस्थापक,फुले सावरकर मंचाचे अध्यक्ष .

    • (11)
    • 8.3k
    • 11.4k